maharashtra
सातारा येथे जुगार अड्डयावर छापा
येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले....
ट्रॅक्टरचा टायर फुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू
ट्रॅक्टरचे काम करीत असताना टायर फुटून डिस्क चेहऱ्यावर लागून झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली....
अपघातात जखमी झालेल्या एकाचा मृत्यू
खिंडवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीत ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना घडली....
आंतरराज्य मोटार सायकल चोरट्यास अटक
आंतरराज्य मोटार सायकल चोरट्याला ताब्यात घेण्यात कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे. त्याच्याकडून चोरीच्या 16 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत....
खोटारड्या ठाकरे सरकारमुळे शेतकऱ्याची दिवाळी काळी!
ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. वारेमाप आश...
मी नाही-मी नाही करणाऱ्यांनी क्रीडा संकुलाचे वाटोळे केले
सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचे मी नाही... मी नाही... करणाऱ्यांनी अतोनात नुकसान केले. शून्य आकारात स्टेडियम बांधले की व्यापारी संकुल, ज्यांनी हे पाप केले अशा तत्कालीन लोकप्रतिनिधिच्य...
विशाल सूर्यवंशी यांचा प्रामाणिकपणा
आजच्या धावपळीच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चालला असताना, सातारा बस स्थानकावर ओप्पो कंपनीचा सापडलेला मोबाईल सातारा पोलीस यांच्याकडे जमा करून पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी आपल्या कृ...
युवकांनी उद्योजक बनले पाहिजे : रोशन अहिरे
युवकांनी उद्योजक बनले पाहिजे. युवकांनी स्वतः मधल्या क्षमता ओळखून व्यवसायाची सुरवात करावी, असे प्रतिपादन भारतीय युवा ट्रस्ट संस्था सातारा जिल्हा क्लस्टर अधिकारी रोशन अहिरे यांनी केले....
शिवसेनेचे चार भिंती परिसरात कंदिल आंदोलन
साताऱ्यात चार भिंती शिवसेना जिल्हा कार्यकारीणीच्या वतीने कंदिल आंदोलन करण्यात आले. या परिसरात पथदिवे लावून हा परिसर प्रकाशमान करण्याची मागणी यावेळी करण्यात आली....
गळफास घेवून युवकाची आत्महत्या
सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील युवक मयूर बाळासो मुळीक (वय २९) याने गळफास घेवून आत्महत्या केली. याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले...