पहिजेत
* लोकमान्य नर्सिंग होम, लक्ष्मीनगर फलटण,
१. वॉचमन / रात्रपाळीसाठी कॉलेज युवकांसाठी प्राधान्य.
* सुर्या एच.पी. गॅस एजन्सी, उपळेकर महाराज मंदिरा समोर, लक्ष्मीनगर फलटण.
१. ऑफीस स्टाफ
पात्रता-फेशर/अनुभवी सुशिक्षीत, कॉम्प्यूटर ज्ञान आवश्यक (पदसंख्या - १)
२. ड्रायव्हर - लायसन्स, अनुभवास प्राधान्य.
( पदसंख्या ४)
* लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्था, मार्य. फलटण, एम.एस.ई. बी. ऑफीस समोर, लक्ष्मीनगर फलटण.
१. क्लार्क / कॅशियर
पात्रता -पतसंस्था क्षेत्रातील अनुभवी सुशिक्षीत, कॉमर्स पदवीधर,
बी.ए., संगणकाचे ज्ञान अवश्यक.
२. दैनंदिन ठेव कलेक्शन प्रतिनिधी - पात्रता फेशर / अनुभवी ( पदसंख्या २)
गरजू उमेदवारांनी आपल्या बायोडाटा सह भेटावे.
७५८८० ५९२५९
संपर्क :- डॉ. बी. के. यादव लोकमान्य नर्सिंग होम, लक्ष्मीनगर, फलटण.