maharashtra
कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई करणार : ना. शंभूराज देसाई
राज्यातील काही शहरांमध्ये काल आणि आज काही लोकांनी एकत्र येऊन, जमाव जमवून आज दगडफेक करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार केले. कालपासूनच मी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या संपर्क...
महाराष्ट्रात दंगली भडकवणाऱ्यांना अटक करून कडक शासन करावे
महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणे साताऱ्यात दंगली घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी आणि कोणीही अशाप्रकारे दंगली, जाळपोळ करणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे दंगलीस ...
शिवसेनेचे पोवई नाक्यावर आंदोलन
अभिनेत्री कंगणा रानावत हिने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात शिवसेनेने शनिवारी पोवई नाक्यावर घोषणाबाजी केली. सेनेच्या नियोजित जोडे मारो ...
कराडात 'बळीराजा'चे धरणे सातव्या दिवशीही सुरूच
बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला एक रकमी एफ.आर.पी अधिक सहाशे रुपये दर मिळावा, या मागणीसाठी कराड तहसील कार्यालयासमोर सुरु करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शनिवारी 13 रोजी सातव्या दिवशी...
तर मी पद्मश्री परत करेन
भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळाले अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच कंगनाला द...
कराड पालिकेचे ‘होम टू होम’ जनजागृतीत सातत्य
शहरात डेंग्यूसह किटकजन्य आजार रोखण्यासाठी कराड नगरपालिकेच्या वतीने ‘होम टू होम’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेच्या आरोग्य पथकाकडून नागरिकांच...
स.गा.म.महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे
रयत शिक्षण संस्थेने कराड येथील सदगुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या व्यवसायाभिमुख कोर्सच्या उपप्राचार्यपदी प्रा. बाळासाहेब नलवडे यांची निवड केली. याबद्दल प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यां...
कराडात एसटी कर्मचाऱ्यांचा तहसील कार्यालयावर सहकुटुंब मोर्चा
राज्यभरात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा उभारला आहे. त्यानुसार येथील बसस्थानकाबाहेरही कर्मचार्यांनी धरणे दिले असून शुक्रवारी त्यांनी थेट तहसील कार्यालयावर सहकुटु...
महिलेचा मृत्यू
कोरेगाव तालुक्यातील गुजरवाडी येथील एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. मनिषा संतोष पवार (वय ३७) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून ही घटना बुधवार, दि. १0 रोजी दुपारी साडेतीन ते गुरुवार, दि...
दुचाकीची चोरी
पंकज अरुण शिंदे (वय २७, रा. तुळजाभवानी कॉम्पलेक्स, पहिला मजला, फ्लॅट नंबर एक, राजवाडा, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ११ - बीएम ७0१८) बुधवार,...

















