नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे
पेपर लीक, संशयास्पद गुणपद्धती, कॉपी प्रकरणे आणि परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता या गंभीर बाबी असून त्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि संस्थांची फौजदारी चौकशी करण्यात यावी. भारतीय न्या...












