फलटण प्रतिनिधी :
कोळकी ता. फलटण ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी भाजपला राम राम ठोकत राजे गटात घरवापसी केली. यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे. श्माजी सरपंच दत्तोपंत अण्णा शिंदे, कोळकी विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन राजेंद्र नाळे, उपसरपंच डॉ.अशोक नाळे, विक्रम पखाले, अनिल कोरडे, दत्तात्रय नाळे, नवनाथ दंडिले, यांच्यासह कोळकीचे ग्रामस्थ उपस्थित होते.