केळघर बाजारपेठेतील रुंदीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी मार्गी लावावे
विटा-महाबळेश्वर राज्यमार्गाचे केळघर बाजारपेठेत रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी रुंदीकरणाचे काम मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्र...