maharashtra
फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त
13 ऑक्टोबर 2025 पर्यत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात - मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव ; सध्याची मतदार यादी प्रारूप आहे. ज्याकाही हरकती आहेत त्या 13 तारखेपर्यंत नोंदवायच्या आहेत. प्रत्यक्ष स्...