maharashtra
फलटणमध्ये अडीच किलो गांजा जप्त
फलटण शहर पोलीसांनी बेकायदेशीर अंमली पदार्थ गांजावर धडक कारवाई केली आहे. यामध्ये सुमारे 2 किलो 592 ग्रॅम वजनाचा 20 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला आहे....
कराड तालुक्यातील युवकांना 42 लाखांचा गंडा
कराड तालुक्यातील मसूर व उंब्रज भागात युवकांना 42 लाख 36 हजारांचा गंडा घातल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक केल्यावर तिप्पट फायदा मिळवून देण्याचे आ...
सदर बझार येथे ज्येष्ठ रंगकर्मी ला लुटले
सदरबाझार येथील समाज कल्याण ऑफिससमोरील पुलावर एका अज्ञात व्यक्तीने बेशुद्ध होण्याचे सोंग घेत दुचाकीवरून येणाऱ्या फिर्यादीला पकडले. त्यानंतर त्याने आपल्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादील...
अज्ञात वाहनाच्या धडकेत मुख्याध्यापक जागीच ठार; एकजण गंभीर
मार्निंग वॉकला निघालेल्या दोघांना अज्ञात चारचाकीने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली असून अनिल दरेकर असे जागीच ठार झाल...
वडील मयत झाल्याचा बहाणा करून इर्टीगा गाडीची जबरी चोरी
नेरुळ मुंबई येथून खाजगी इर्टीगा गाडीत बसलेल्या प्रवाशानी पुण्यात आल्यानंतर वडील मयत झाल्याचा बहाणा करून, इर्टीगा गाडीला शिरवळ च्या पुढे आणली व गाडी बाजूला घेऊन चकूचा धाक दाखवला व इर्टीगा ...
आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील : उदयनराजे
सैनिक आहेत म्हणून देश आणि जनता सुरक्षित आहे. हीच जाणीव ठेऊन सातारा पालिका आणि मी स्वतः आजी- माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांसाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी ...
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत १७ अर्ज दाखल
जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी १७ उमेदवारांनी विविध मतदारसंघातून आपले २२ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बहुतांशी अर्ज 'प्राथमिक कृषी पतपुरवठा' आणि ...
सातारा जिल्ह्यातील संभूखेडच्या जवानाचा राजस्थानात मृत्यू
संभूखेडचा (ता. माण) सुपुत्र जवान सचिन विश्वनाथ काटे (वय 24) यांचा राजस्थानमध्ये देशसेवा करताना मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) संभूखेड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत....
महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीची चाहूल
गेल्या अनेक दिवसांपासून ऑक्टोबरच्या उन्हामुळे घाम येत असतानाच आता गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः पुण्याचे किमान तापमान सोळा अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले अ...
डाक विभागामार्फत सुकन्या समृद्धी बचत खाते उघडण्यासाठी विशेष उपक्रम
डाक विभाग विविध मोहिमा आयोजित करून केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजना सर्व जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे. नुकत्याच पार पडलेल्या "आधार -मोबाईल लिंकिंग ड्राईव्हद्वार...