Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप यांची फलटण येथील राम पेट्रोलियमला भेट शहरातील अंतर्गत पालखी मार्गाची अतिशय दयनीय अवस्था : सार्वजनिक बांधकाम विभागाचे फक्त पाट्या टाकाण्याचे काम ढोल ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे स्वागत श्रीराम विद्याभवन येथे पावलांचे ठसे घेऊन अनोख्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत फलटण येथे आज 19 जून रोजी महायुतीचा शासकीय योजनांच्या लाभार्थीचा स्नेह मेळावा श्रीमंत रघुनाथराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने युवा उद्योजक संग्राम अहिवळे व सौ.सोनू संग्राम अहिवळे यांच्या कडून एकता गणेशोत्सव मंडळास स्टेज भेट राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी रामभाऊ ढेकळे यांची नियुक्ती जाधववाडी (फलटण) येथे सौ.स्वातीताई मुनिष जाधव यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप फलटण रायडर्स सायकलवारीचे दि. २१ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान मुलांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घ्यावा : अभिजित सोनवणे श्रीराम एज्युकेशन सोसायटी मधून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये उच्चस्त पदावरती विराजमान : डॉ. सचिन सुभाषराव सूर्यवंशी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे नवागतांचे स्वागत बारामती कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषीकन्यांनी केले फडतरवाडी येथे इयत्ता १लीतील विद्यार्थ्यांचे स्वागत पालखी सोहळ्याच्या कामाकरिता आज फलटण शहर व उपनगरात काही काळ वीज पुरवठा बंद राहणार : वीज ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन राजाळे प्राथमिक केंद्रशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मा. खासदार रणजितसिंह यांच्या हस्ते संपन्न राजे गटाला तालुक्यात पुन्हा धक्का : दुधेबावीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोरे यांनी केला भाजपात प्रवेश पावसाळ्यात कोकणात जाताय ; जरा जपून : जाणून घ्या KFD अर्थात माकड तापाविषयी विडणीतील पानंद रस्ते सुरू करा - सरपंच सागर अभंग यांची मागणी जाधववाडीच्या युवा कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश : राष्ट्रवादीला पुन्हा दणका प्रहार संघटनेच्या आंदोलकांना डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची ऍलर्जी : बौद्ध समाज व आंबेडकर अनुयायांनी प्रहारच्या आंदोलनास पाठिंबा देऊ नये - सनी काकडे यांचे आवाहन श्रीमंत रघुनाथराजे यांचा शनिवार 14 जून रोजी वाढदिवस : मात्र घरगुती कामानिमित्त परगावी मटका बुकी सोडले दुचाकीवाले पकडले : पोलिसांच्या छाताडावर बसून मटका बुकिंचा ओपन क्लोज सुरूच बाणगंगा नदीचे रुपडे पालटणारा विकास पुरुष मा. रणजितदादा - मा.नगरसेवक अशोकराव जाधव कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण : भुसार बाजारातील शेतमाल आवक व दर आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल : डीपीआय च्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन फलटण येथे एका कंपनीच्या ऑफिस करीता विविध पदे त्वरित भरणे आहेत शहर पोलिसांची अकार्यक्षमता : अवैध धंदे फोफावले : जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देणार का ? पोलिसांच्या आशीर्वादाने फलटण परिसरात मटका जोमात ? : अनेकांचे संसार मात्र कोमात तर अशा लोकांच्यावर कायदेशीर कारवाई करा..! पालकमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करा - ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मुश्ताक महात यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशिक्षणासाठी निवड सुशांतभैय्या निंबाळकर वाढदिवस साजरा करणार नाहीत - सौ अस्मिताताई निंबाळकर यांची माहिती तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट - भाजप अ. जा.शहर उपाध्यक्ष, विकी बोके फलटण शहरात मटका जोरात : शहर पोलीस गांधारीच्या भूमिकेत अनिल शेंडे यांना पुत्रशोक - गौरव अनिल शेंडे याचे निधन आमदार सचिन पाटील यांची तत्परता : पावसाने बेघर कुटुंबाला तात्काळ मदतीचा हात ; माणुसकीच्या दर्शनाने तालुक्यातून कौतुक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आरडगाव येथील बुद्ध विहाराचे उदघाट्न संपन्न बाणगंगा नदी पात्रात कोणीही जाऊ नये - प्रशासनाचा इशारा हृदय - दिल से दिल तक - डॉ. प्रसाद जोशी नागरिकांनी अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे - तहसीलदार डॉ. अभिजित जाधव अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यास १० वर्ष सक्तमजूरी सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षेमध्ये उज्ज्वल यश आरपीआयचे ज्येष्ठ नेते विजयराव येवले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा फलटण शहरासह उपनगरामध्ये पावसाला सुरुवात के. बी. उद्योग समूहास माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांची भेट सोनिया चॅरिटेबल ट्रस्टचे काम कौतुकास्पद - श्रीमंत विश्वजितराजे ना. निंबाळकर इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण मध्ये मोफत ऑनलाईन नाव नोंदणी सुरू फलटण येथे मंगळवार दिनांक २० मे रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव सोनिया चॅरिटेबल ट्रस्ट व मा.नगरसेवक सनी अहिवळे यांच्या वतीने शनिवार दिनांक १७ मे रोजी १० वी व १२वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे जाहीर सत्कार : श्रीमंत विश्वजितराजे यांची उपस्थिती

वडील मयत झाल्याचा बहाणा करून इर्टीगा गाडीची जबरी चोरी

टीम : धैर्य टाईम्स
Forced theft of Irtiga car under the pretext of his father's death
नेरुळ मुंबई येथून खाजगी इर्टीगा गाडीत बसलेल्या प्रवाशानी पुण्यात आल्यानंतर वडील मयत झाल्याचा बहाणा करून, इर्टीगा गाडीला शिरवळ च्या पुढे आणली व गाडी बाजूला घेऊन चकूचा धाक दाखवला व इर्टीगा गाडी पळवून नेऊन जबरी चोरी केली.

फलटण : नेरुळ मुंबई येथून खाजगी इर्टीगा गाडीत बसलेल्या प्रवाशानी पुण्यात आल्यानंतर वडील मयत झाल्याचा बहाणा करून, इर्टीगा गाडीला शिरवळ च्या पुढे आणली व गाडी बाजूला घेऊन चकूचा धाक दाखवला व इर्टीगा गाडी पळवून नेऊन जबरी चोरी केली. सदरचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
फिर्यादी नानाभाऊ बाबुराव खारतोडे (वय 34 वर्षे, रा. नर्मदा बिल्डीग गणेश मदीराजवळ, फुरसुंगी, ता.हवेली, जि.पुणे मुळ पत्ता रा. उडेगाव, पोस्ट वाटेखळ, ता.परडा, जि. उस्मानाबाद) यानी नेरूळ पोलीस ठाणे येथे
दिलेल्या माहितीनुसार, दि.11/10/2021 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास बोरीवली मधुन पुणे येथे जाण्यासाठी निघालो होतो, व साधरणतः रात्री 11.45 वा दरम्यान मी एल पी चौक नेरुळ येथे प्रवासी घेण्यासाठी थांबलो असता, तिन प्रवासी इसम अंदाजे वय 25 ते 30 वर्षे हे माझे कार जवळ येवुन, त्यांना पुणे येथे जायचे आहे. असे सांगुन बसले व त्यांना घेवुन मी पुण्याला निघालो. व पुढे दि.12/10/2021 मध्यरात्री 02.30 वा सुमारास मी सयाजी सी.एन.जी पंप कोथरूड पुणे येथे त्यांना सोडले व मी सी.एन.जी भरायला थांबलो, तेव्हा उतरलेले तिन्ही प्रवासी माझ्या जवळ येवुन, त्या तिघापैकी एकाने माझे वडील मयत झाले असुन, आम्हाला शिरवळ येथे जायचे आहे, असे सांगितल्याने मी सी.एन.जी भरून कार घेवुन, शिरवळकडे निघालो. साधारणतः 3.15 वाजता शिरवळ येथे पोहचल्यानंतर, त्यांनी मला, शिरवळच्या पुढे गाव आहे, असे सांगुन मला गाडी पुढे घ्यायला सांगितली. मी गाडी शिरवळच्या पुढे डाव्या बाजुने चार ते पाच कि.मी. गेल्यानंतर त्यांनी मला गाडी बाजुला घेण्यास सांगितले. तेव्हा माझ्या कारचा वेग कमी करून, कार बाजुला घेत असताना, अचानक माझ्या पाठीमागच्या सिटवर बसलेल्या इसमाने अचानाक माझा गळा दाबला, व माझ्या बाजूला बसलेल्या इसमाने चाकु काढून धमकी दिली की, तुझी सुपारी एक लाखाला दिली आहे व तुला मारणार, नाहीतर पैसे घेवुन तुझ्या नातेवाईकाना बोलव, नाहीतर तुझी गाडी सोडुन निघुन जा, असे बोलुन मला तिघानी मारहाण करून खाली उतरतुन, माझ्या ताब्यातील इर्टीगा कार क्र एम.एच 12 आर वाय 3087 कार घेवुन निघुन गेले असल्याची फिर्याद नानाभाऊ बाबुराव खारतोडे यांनी दिली आहे. ही फिर्याद नेरुळ मुंबई पोलीस ठाण्यातून वर्ग होवुन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यास प्राप्त झाली आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER