maharashtra
14 वर्षांपासून वॉन्टेड आरोपीला अटक
वसंत सुर्यवंशी याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न आणि हत्यार जवळ बाळगणे अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा 14 वर्षांपूर्वी दाखल झाला होता. त्यावेळी त्याला अटक केल्यानंतर...
अंगावरून चाक गेल्याने चालक जागीच ठार
टँकर बंद पडल्याने खाली उतरून स्टार्टर मारत असताना अचानक टँकर सुरू होवून चालकाच्या अंगावरून चाक गेल्याने ते जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजता सातारा शहरालगत महामार्गावà¤...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 10 वर्षे सक्तमजुरी
ही घटना 2016 मध्ये घडलेली आहे. आरोपी संदीप देशमुख याने पिडीत मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही त्याने मुलीला विवाहाचे आमिष दाखवले. त्याद्वारे वेळोवेळी अत्याचार केले....
कोयना पूलावरून उडी घेऊन महिलेची आत्महत्या
जुन्या कोयना पुलावरून विवाहितेने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवार दि. 15 रोजी सकाळी ही घटना घडली. संबंधित महिला नजीकच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होती. या घटनेमुळे पूलानजीक ...
तासवडे टोल नाक्याजवळ धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट
सागर तोडकर हे तासवडे एम.आय.डी.सीत कामाला आहेत. सोमवार दि. 15 रोजी सायंकाळी ते कामाची सुट्टी झाल्यावर मोटारसायकलवरून घरी जात असताना, टोल नाक्याजवळील सेवा रस्त्यावर त्यांच्या पल्सर मोटारसायकà¤...
स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन महामार्गाचे काम करा
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 (जुना क्र.4) चे सहा पदरीकरणाचे काम स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन तसेच गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना सहà¤...
नवमतदारांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावे
भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर चालू वर्षाच्या पुनरिक्षण कार्यक्रमामध्ये 1 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदार यांची नोंद करुन मतदार यादी सुधारीत करण्...
अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ! १४ दिवसांची सुनावली न्यायालयीन कोठडी
आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. कारण, अनिल देशमुख यांना आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी...
"असा अलौकिक शिवआराधक होणे नाही... शिवशाहीर शिव चरणी लीन...!"
पृथ्वीच्या पाठीवर शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. अशा या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवशà...
चार वर्षाच्या मुलाला बिबट्याने केले ठार
ऊस तोडणी कामगारांच्या चार वर्षाच्या चिमुरड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. ही दुर्देवी घटना (सोमवार) सकाळी साडेसहा ते पावणेसात वाजण्याच्या सुमारास येणे (ता. कराड) येथे घडली. यामुà...

















