फलटण येथे गेली 22 वर्षापासून अविरतपणे रुग्णसेवेसाठी समर्पित असणारे जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड चा नूतनीकरण उद्घाटन सोहळा 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड लक्ष्मी नगर फलटण येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.
फलटण येथे गेली 22 वर्षापासून अविरतपणे रुग्णसेवेसाठी समर्पित असणारे जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा 17 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड ,लक्ष्मीनगर फलटण येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जी एस कुलकर्णी स्वस्थीयोग प्रतिष्ठान, मिरज. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मा. सभापती विधान परिषद महाराष्ट्र राज्य, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या सोहळ्यास आ. दीपकराव चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर मा. चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर मा. चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती फलटण, श्रीमंत बंटी राजे खर्डेकर, मा. नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, सौ जिजामाला नाईक निंबाळकर मा. सदस्य जिल्हा परिषद सातारा, श्रीमती शारदादेवी चिमणराव कदम, मा. सदस्य जिल्हा परिषद सातारा, प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, माजी नगराध्यक्ष, सौ. नीता मिलिंद नेवसे , सौ. मधुबाला भोसले, सचिन सूर्यवंशी बेडके सचिव श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, रवींद्र बेडकिहाळ, प्रा. रमेश आढाव यांच्यासह, शिवाजी जगताप प्रांताधिकारी फलटण, तानाजी बर्डे उपविभागीय पोलीस अधिकारी, समीर यादव ,तहसीलदार फलटण , संजय गायकवाड, मुख्याधिकारी फलटण नगर परिषद, सौ अमिता गावडे, गटविकास अधिकारी फलटण, डी. एस. पवार, पोलीस निरीक्षक फलटण, धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक फलटण, ग्रामीण पोलीस स्टेशन आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती जयश्री विजयकुमार जोशी, डॉ. प्रसाद विजयकुमार जोशी, डॉ. सौ .प्राची प्रसाद जोशी यांनी केले आहे.