फलटण प्रतिनिधी
फलटण येथील पुण्यवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र बाळकृष्ण सरगर यांच्या मातोश्री व दैनिक सांजवातचे फलटण तालुका प्रतिनिधी अभिषेक सरगर यांच्या आजी गं.भा. कै. लक्ष्मी बाळकृष्ण सरगर, ( खाटीक गल्ली ) फलटण यांच्या प्रथम वर्षश्राद्ध निमित्त उद्या गुरुवार 31 जुलै 2025 रोजी दुपारी बारा वाजता पुष्प अर्पणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
तरी सर्व हितचिंतक मित्रपरिवार नातेवाईक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरगर कुटुंबीयांनी केले आहे.