फलटण | धैर्य टाईम्स |
कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या मुख्य बाजार आवारातील रविवार, दि. ८ जून २०२५ रोजीच्या साप्ताहिक भुसार बाजारातील शेतमालाची आवक व दरांबाबत माहिती पुढीलप्रमाणे : ज्वारी आवक १३५ क्विंटल, दर प्रति क्विंटल २२०० ते ३०९० रुपये, बाजरी आवक ३८१ क्विंटल, दर प्रति क्विंटल २००० ते ३००० रुपये, गहू आवक ४०७ किंटल, दर प्रति किंटल २४०० ते २७०० रुपये, हरभरा आवक १०४ किंटल, दर प्रति क्विंटल ५२०० ते ६००० रुपये, मका आवक २२५ किंटल, दर प्रति क्विंटल १८०० ते २२११ रुपये, खपली आवक २८ किंटल, दर प्रति किंटल ४७०० ते ४७५१ रुपये, घेवडा आवक ३० किंटल, दर प्रति किंटल ४५०० ते ६५०० रुपये, मूग आवक ११ क्विंटल, दर प्रति क्विंटल ५००० ते ७५०० रुपये, चवळी आवक २ किंटल, दर प्रति क्विंटल ५००० ते ८६०० रुपये.