maharashtra
जुगार अड्डयावर छापे
भुविकास बॅक चौकातील पानटपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती शाहूपुरी पोलीसांना मिळताच पोलीसांनी छापा टाकला. यावेळी संशयित गणपत दगडू कुंभार (वय 69 रा. मेढा), शहाजी उत्तम कदम (व...
मोबाईलची चोरी
गोडोली येथील शिवशोभा हाईट्स मध्ये राहत असलेला फिर्यादी निकेतन दराप्पा ढगे (वय 26) याच्या रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटय़ाने वन प्लस व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकून 35 हजार रूपये...
वृद्ध महिलेच्या बांगडीची चोरी : अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल
ही सोन्याची बांगडी सव्वा तोळे वजनाची होती. तिची किंमत 30 हजार रूपये होती. या अज्ञात चोरटय़ाविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहे....
दमदाटी करून काम बंद पाडल्याने तिघांवर गुन्हा दाखल
शौचालयाची तोडफोड करून नुकसान केले आहे. या नुकसानी विरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार ढमाळ करत आहेत....
चार वर्षे फरारी असलेला जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेले चार वर्षे फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडण्यास यश मि...
जिल्हा बँक निवडणूक छाननीत दोघांचे अर्ज बाद
जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून सोमवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे सोमवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दीही झाली होती. मंगळ...
चाफळ येथे सापडलेल्या दुर्मिळ जातीच्या कासवाला मिळाले जीवनदान
अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या या कासवाचे वय अंदाजे ३ ते ४ वर्षे होते. मऊ पाठीच्या या कासवाचे शास्त्रीय नाव लिथस सॉफ्टशेल टरटल असे असून हे कासव गोड्या पाण्यातील सर्वात मोठे कासव आहे. याचे वजन ३० ते ...
समाजरक्षक पुरस्काराने दादासाहेब ओव्हाळ सन्मानित
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व दलित आदिवासी क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक (चांदवड) येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभा...
नगरपालिकांमध्ये अनुकंपा नियुक्तीसाठी उपोषण
जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये सेवेत असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वाखाली नोकरी मिळण्यासाठी विनंती अर्ज केलेले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ता...