गोडोली येथील शिवशोभा हाईट्स मध्ये राहत असलेला फिर्यादी निकेतन दराप्पा ढगे (वय 26) याच्या रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटय़ाने वन प्लस व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकून 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
सातारा : गोडोली येथील शिवशोभा हाईट्स मध्ये राहत असलेला फिर्यादी निकेतन दराप्पा ढगे (वय 26) याच्या रूमचा दरवाजा उघडून आत प्रवेश करत अज्ञात चोरटय़ाने वन प्लस व व्हीवो कंपनीचा मोबाईल असा एकून 35 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.
या चोरीचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार राक्षे करत आहेत.