फलटण प्रतिनिधी -
भारतीय जनता पक्षाचे फलटण - कोरेगाव विधानसभा मंडल अध्यक्ष सचिन कांबळे - पाटिल तसेच संतोष व स्वप्नील कांबळे पाटील यांचे वडील सुधाकर गजानन कांबळे पाटील यांचे गुरुवार दि. १८/०१/२०२४ रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. ते ८१ वर्षाचे होते. त्यांच्यावर फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत शुक्रवार दि. १९/०१/२०२४ रोजी सकाळी ०९:०० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.