नवीन प्रभाग रचना व आरक्षण यामुळे अनेकांची गोची झाली आहे. तर अनेक इच्छुक नवीन व्युहरचना करण्यात मग्न झाले आहेत. मात्र विविध पक्षीय निवडणूक तिकीट कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुक्याचे ठरणार आहे.
फलटण नगरपरिषदेच्या होवू घातलेल्या निवडणूकीच्या अनुषंगाने सर्वांना उकंटा लागून राहिलेती शहावी नवीन प्रभाग रचना जिल्हाधिका - यांच्या स्वाक्षरीने प्रशासनाकडून नुकतेच जाहीर करण्यात आले होते. प्रभाग रचनेच्या नवीन शहराची 13 प्रभागांमधून विभागणी करण्यात आली असून जुन्या प्रभागरचनेत बहुतांश प्रमाणात बदल झाल्याचे दिसून येत आहे होते. पूर्वी कोरोना नंतर ओबीसी आरक्षण यामुळे ती पालिकेची निवडणूक काही दिवसात लागण्याची शक्यता आहे . प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आज प्रभाग आरक्षण जाहीर झाले. आहे. आता आपण कोठून उभे राहण्याचे याचे वेध लागलेले आहेत . शहराची नवीन प्रभाग रचने नुसार आरक्षण पुढील प्रमाणे.
प्रभाग १ अनुसूचित जाती महिला राखीव
अ ) महिला अनुसूचित
ब ) सर्वसाधारण
प्रभाग २ अनुसूचित जाती महिला आरक्षण
अ ) अनुसूचित महिला
ब ) सर्वसाधारण
प्रभाग ३ अनुसूचित जाती
अ ) अनुसूचित
ब) महिला सर्वसाधारण
प्रभाग ४ अनुसूचित जाती महिला आरक्षण
अ ) अनुसूचित महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ५
अ ) सर्व साधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ६
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ७
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ८
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ९
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग १०
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग ११
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग १२ अनुसूचित जाती
अ ) अनुसूचित
ब ) सर्वसाधारण खुला
प्रभाग १३
अ ) सर्वसाधारण महिला
ब ) सर्वसाधारण महिला
क ) सर्वसाधारण