फलटण प्रतिनिधी - विडणी ता. फलटण येथील संदीप विलास रणदिवे यांची श्री समर्थ विद्यालय आर्वी ता. कोरेगाव येथे शिक्षण सेवक म्हणून नुकतीच नियुक्ती झाली आहे.
संदीप रणदिवे यांची शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती झालेबद्दल विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्यासह विडणी येथील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विडणी येथील सुप्रसिद्ध फोटोग्राफर यांचे ते भाचे आहेत.