प्रतिनिधी :
फलटण तालुक्यातील मिरगांव (खताळवस्ती) येथे खुप दिवसांपासुन रखडलेले डी.पी.चे काम निवृत्ती खताळ (तालुकाध्यक्ष मागासवर्गीय विभाग ) यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाले.
मिरगाव येथील शेतकरी यांनी डी.पी. चे काम अनेक दिवसापासून रखडल्याचे खताळ यांना सांगितले. यावर तात्काळ महावितरण अधिकारी यांच्याशी संपर्क करत खताळ यांनी या कामी प्रयत्न केले.