फलटण येथील आयुर उद्योग समूहाचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथे आत्महत्येचा प्रयत्न केला.
एका गुन्ह्यासंदर्भात दिगंबर आगवणे लोणंद पोलीस स्टेशनच्या कस्टडी मध्ये असताना त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून अधिक व सविस्तर माहिती लवकरच.....