राज्य शासनाने कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी ढकलली . न्यायालयाने निवडणूक पुढे मात्र , सर्वोच्च राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे .
सातारा , दि . 4 : सातारा : जिल्हा परिषदेच्या गट व गणांची सन 2011 च्या लोकसंख्येनुसार नव्याने रचना करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली . आता जिल्ह्यात 64 ऐवजी 73 जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार असून गणांची संख्याची 146 वर पोचली आहे . येत्या काही दिवसांतच निवडणुकीचा बिगूल वाजणार असून गट , गणरचना झाली आता इच्छुकांचे लक्ष आरक्षणाकडे आहे . जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल मार्च 2022 मध्ये संपला . त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सूत्रे हाती घेतली . राज्य शासनाने कायदा करून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी ढकलली . न्यायालयाने निवडणूक पुढे मात्र , सर्वोच्च राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते . त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची तयारी सुरु केली आहे . जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने दि . 10 मे रोजी जाहीर केला होता . नवीन लोकसंख्येच्या निकषानुसार सातारा जिल्हा परिषदेतील गटांची संख्या 64 वरून 73 वर पोहोचली आहे . निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार गुरुवारी नवीन गटांची व गणांची व त्यामधील गावांची नावे जाहीर करण्यात आली .
तालुकानिहाय गट व गणांची नावे पुढीलप्रमाणे सातारा तालुका : एकूण गट : 10 गट लिंब - गण लिंब व पानमळेवाडी , गट पाटखळ - गण शिवथर , पाटखळ , गट खेड - गण खेड , वनवासवाडी , गट कोडोली- गण कोडोली , संभाजीनगर , गट कॉडवे गण कोंडवे , जकातवाडी , गट कारी गण कारी , अंबवडे बुद्रुक , गट पाडळी गण पाडळी , शेंद्रे , गट : देगाव गण देगाव , वर्णे , गट : अपशिंगे गण अपशिंगे , अंगापूर वंदन , गट नागठाणे गण नागठाणे व अतीत खटाव तालुक्यात सिद्धेश्वर कुरोली गट वाढला आहे . एकूण गट 8 नवीन गट पुढीलप्रमाणे गट बुध गण डिस्कळ , बुध , गट पुसेगाव गण पुसेगाव , विसापूर , गट खटाव - गण खटाव , तडवळे , गट निमसोड- गण एनकूळ , निमसोड , गट सिद्धेश्वर कुरोली गण सिद्धेश्वर कुरोली , गुरसाळे , गट औघ गण जायगाव , ओघ , गट पुसेसावळी गण पुसेसावळी , म्हासुर्णे , गट मायणी गण मायणी , कलेढोण , कोरेगाव तालुका : एकूण गट 6 गट : पिंपोडे गण पिंपोडे बुद्रुक , सोनके , गट वाठारस्टेशन गण वाठारस्टेशन , देऊर , गट सातारारोड गण सातारारोड , किन्हई , गट कुमठ कण कुमठ , ल्हामुण , गट एकंबे - गण एकंबे , अपशिंगे , गट वाठार किरोली गण वाठार किरोली , साप बाई तालुका : एकूण गट 5 गट : पसरणी गण पसरणी , धोम , गट बोपडी गण बोपडी , शहाबाग , गट ओझर्डे - गण कवठे , ओझर्डे , गट बावधन गण बावधन , यशवंतनगर गट भुईज गण भुईज , जांब . महाबळेश्वर 2 गटे गट तळदेव गण तळदेव कुंभरोशी , गट भिलार गण भिलार , मेटगुताड जावली 3 गट गट म्हसवे गण खर्शी बारामुरे , - म्हसवे गट कुडाळ - गण कुडाळ , सायगाव , गट कुसुबी गण कुसुंबी , आंबेघर मेढा : पाटण 8 गट गोकूळ तर्फ हेळगाव- गोकुळ तर्फ हेळगाव , वाटोळे , गट तारळे गण तारळे , मुरुड , गट महावशी गण म्हावशी , चाफळ , गट मल्हारपेठ गण मल्हारपेठ , नाडे , गट नाटोशी गण नाटोशी , येराड , गट मारुल हवेली गण मरळी , मारुल हवेली , गट मुंडळ कोळे गण मुंद्रळकोळे , जिती , गट धामणी गण धामणी , तायगडेवाडी , कराड तालुका : गट 14 गट पाल गण पाल , इंदोली , गट उंब्रज - गण उंब्रज , कोर्टी , गट मसूर गण किवळ , मसूर , गट कोपर्डे हवेली गण वाघेरी , कोपर्डे हवेली , गट चरेगाव गण चरेगाव , तळबीड , गट तांबवे गण तांबवे , सुपने , गट - विंग गण कोळे , विंग , गट वारुंजी गण वारुंजी , कोयना वसाहत , गट सैदापूर - गण सैदापूर , हजारमाची , गट कावें गण , कार्ये , गोळेश्वर , गट वडगाव हवेली गण वडगाव हवेली , शेरे , गट रेठरे बुद्रुक गण रेठरे बुद्रुक , आटके , गट : काले - गण काले , ऑड , गट येळगाव गण बेळगाव , उंडाळे
खंडाळा तालुका एकूण गट 3 गट शिरवळ गण शिरवळ , पळशी , गट भादे - गण भादे , नायगाव , गट : खेड बुद्रुक गण खेड बुद्रुक , बावडा फलटण तालुका : एकूण गट 9 : गट तरडगाव गण पाडेगाव , तरडगाव , गट साखरवाडी ( पिंपळवाडी ) - गण साखरवाडी ( पिंपळवाडी ) , जिती , गट सांगवी गण सांगवी , सस्तेवाडी , गट विडणी गण विडणी राजाळे , गट गुणवरे गण गुणवरे , आसू , -- गट बरड गण बरड , दुधेवावी , गट कोळकी गण कोळकी गिरवी , गट वाठार निंबाळकर निंबाळकर , सुरवडी , गट हिंगणगाव गण हिंगणगाव , - गण वाठार सासवड , माण तालुका एकूण गट 4 गट आंधळी गण आंपळी , मलवडी , गट विदाल गण विदाल , वावरहिरे , गट मार्डी - गण मार्डी , वरकुटे - म्हसवड , गट गोंदवले बुद्रुक गण गोंदवले बुद्रुक , पळशी , गट कुकुडवाड गण कुकुडवाड , वरकुटे मलवडी.