Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
फलटण शहरातील व तालुक्यातील आरा गिरण्यांच्या तपासणीत वन विभागाचा हलगर्जीपणा पत्रकारांनी बाळशास्त्रींचे काम समजून घ्यावे : राजाभाऊ लिमये पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण संपन्न प्रमोद खलाटे भाजपात - मलठणमध्ये राजे गटाला खिंडार विकासाच्या राजकारणासाठी भाजप प्रवेश - युवानेते अमित भोईटे - फलटणमध्ये राजे गटाला धक्का शासनकर्ती जमात बना, हीच शूरवीरांना खरी श्रद्धांजली-डॉ.हुलगेश चलवादी ईव्हीएम मुळे होणारा 'वैचारिक दहशतवाद' संपवण्याचे आवाहन महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने दि. 6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे होणार 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण फलटण येथील भाजी विक्रेता युवक अनिकेत टिळकचा प्रामाणिकपणा : ७८५०० रोख रक्कम केली परत भाजपा शहर अनुसूचित - जाती सेलच्या सरचिटणीसपदी सिद्धांत काकडे यांची नियुक्ती शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीकरीता विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह आई - वडील व गुरुजनांचा विश्वास जपा : वैभवी भोसले* गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत गोशाळांनी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत जातसमुह नावात दुरुस्तीसंदर्भात २७ सप्टेंबरला जनसुनावणी सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन जी. डी. सी. ॲन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षा 2024 चा निकाल घोषित स्वाधार योजनेचे अर्ज भरण्यास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांचा विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल प्रभाग ३ मधील गटार सिमेंट पाईपचे काम पूर्ण - नागरिकांनी मा. खासदार रणजितसिंह, आमदार सचिन पाटील यांचे मानले आभार सुरवडीच्या उपसरपंचपदी सुर्यकांत पवार यांची निवड आ. रामराजे व मी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा विरोधकांचा प्रयत्न - मा.आ. दिपक चव्हाण समता घरेलू कामगार संघटना, असंघटित कामगारांसाठी आधारस्तंभ : निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे श्वास बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने इंग्लिश स्पिकिंगचे मोफत वर्ग सुरु त्या मामाच्या अपहरण व हत्ये प्रकारणी मोठी माहिती.... वाचा सविस्तर... धक्कादायक - आमदारांच्या मामाचे अपहरण करुन खून डीपीचोरी प्रकरणातील रेकॉर्ड वरील ५ जणांना अटक : डीपी चोरीची कबुली - ग्रामीण पोलिसांची कामगिरी शिवमय वातावरणात आणि उत्साहात प्रतापगड येथे शिवप्रताप दिन साजरा ; छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव ज्येष्ठ पत्रकारांना वाढीव पत्रकार सन्मान निधीची रक्कम फरकासह मिळावी : रविंद्र बेडकिहाळ सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे आपली फलटण मॅरेथॉन २०२४ - २५ : रविवार दि. ५ जानेवारी २०२५ रोजी निंभोरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास तीन कोटीचा निधी देणार : आमदार सचिन पाटील फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन : राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी विनायक मदने यांची निवड उत्तर कोरेगावचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मतदान केंद्र क्रमांक 164 मधील मतदानाबाबत समाज माध्यमांमध्ये चुकीची माहिती* *नागरिकांनी विश्वास ठेवू नये : 260 कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकरी वृध्द कलावतांनी आधार व मोबाईल लिंक करण्याचे आवाहन आमदार सचिन पाटील आज उत्तर कोरेगाव दौऱ्यावर - मतदारांचे आभार मानणार महात्मा फुले यांना फलटण येथे अभिवादन : मा. खा. रणजितसिंह, आ. सचिन पाटील, श्रीमंत संजीवराजे यांची उपस्थिती आमदार सचिन पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांशी संवाद शुक्रवारी २९ रोजी राजेगटाचा संवाद मेळावा : पराभवा नंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होण्याची शक्यता आंबेडकरवाद्यांनो सत्तेसाठी प्रामाणिक प्रयत्न झाले का ? रामराजेंना फलटणमध्ये धक्का - महायु्तीचे सचिन पाटील विजयी माझ्या आठवणीतील निवडणूक : जाणिवा,संवेदना आणि जबाबदारी - श्रीमती अहिल्या भोजने फलटण विधानसभा मतदार संघात ७१.०५ टक्के मतदान - निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांची माहिती फलटण मतदार संघात ५ वाजेपर्यंत 214012 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात ३ वाजेपर्यंत 164447 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क फलटण मतदार संघात 1 वाजेपर्यंत 114847 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार प्रा.रमेश आढाव यांनी बजावला मतदानाचा हक्क

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड

टीम : धैर्य टाईम्स

मुंबई प्रतिनिधी : 

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीरची निवड झाली आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी घोषणा केली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम सोबत असणार आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावर कोण असेल? यावरचा पडदा आता दूर झाला आहे. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी गौतम गंभीर असेल याची घोषणा बीसीसीआयने केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती. आता त्याच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकाचा कार्यकाळ हा साडे तीन वर्षांचा असणार आहे. वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत हा कार्यकाळ सांभाळावा लागणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2025, टेस्ट चॅम्पियनशिप 2025, टी20 वर्ल्डकप, आशिया कप आणि वनडे वर्ल्डकपचा समावेश आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या चषकावर टीम इंडिया नाव कोरणार याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना आतापासूनच लागली आहे.

बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं की, “मला अत्यंत आनंद होत आहे की गौतम गंभीर याची भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचं घोषित करतो. आधुनिक काळातील क्रिकेट झपाट्याने विकसित झाले आहे आणि गौतमने या बदलत्या लँडस्केपचा जवळून साक्षीदार आहे. त्याने संपूर्ण कारकिर्दीत विविध भूमिकांमध्ये दमछाक सहन करून आणि उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की गौतम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यासाठी योग्य व्यक्ती आहे. टीम इंडियासाठी त्याची स्पष्ट दृष्टी, त्याच्या अफाट अनुभवाची सर्वाधिक मागणी होती. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी उत्तम न्याय देईल. बीसीसीआय त्या या नवीन प्रवासाला सुरुवात करताना त्याला पूर्ण पाठिंबा देत.

गौतम गंभीर टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप 2011 संघातील सदस्य राहिला आहे. टीम इंडियाला जेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. तर आयपीएलमध्येही त्याने आपल्या खेळीने लक्ष वेधून घेतलं आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना दोनदा जेतेपद मिळवलं आहे. तर एकदा मेंटॉर असताना केकेआरला जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.



स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER