सातारा दि.21 : माहे जुलै 2024 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 1 जुलै रोजी कॉन्फरन्सहॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1.00 वा. आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.