सातारा दि.18 : सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात ही बैठक दुपारी 2.30 वाजता होणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.