सातारा दि.22 : दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान संपूर्ण राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. शासनाच्या परिपत्रकेनुसार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान सातारा जिल्ह्यात 16 ऑक्टोंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांनी दिली आहे.