स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांचे वडील व फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे माजी सरव्यवस्थापक संपतराव नारायणराव महामुलकर वय वर्षे ८४ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंतयात्रा आज शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी ३-३० वाजता त्यांच्या फलटण येथील (जुना डी. एड. चौक ) घरापासून निघेल.