फलटण प्रतिनिधी :
साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची 104 वी जयंती सोनगाव बंगला येथे उत्साहात साजरी करण्यात आली. सोनगावचे उपसरपंच हनुमंत गोरे, जयवंत खरात, दिलीप लोंढे, सुरेंद्र घोलप, सचिन नाळे, अक्षय जगताप, प्रणव आवटे, यशराज नामदास, निखिल कांबळे,सुरज घोलप, आकाश लोंढे, अक्षय धुर्पती, संजय धुर्पती, प्रणव लोंढे, संस्कार साबळे, गुड्डू निकाळजे, अमोल गायकवाड, प्रदीप खरात, व शालेय विध्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवारांच्या उपस्थित डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.