social
फलटणमध्ये कत्तलीसाठी जाणारा टेम्पो पोलिसांनी पकडला
बदामी रंगाच्या आयशर प्रो कंपनीचा चार चाकी टेम्पो क्र. (एमएच 50/8333) या गाडीत गोवंशीय जातीची अंदाजे एक ते दोन महिने वयाची बारा जर्सी गायची वासरे कत्तल करण्यासाठी दाटीवाटीने डांबून ठेवलेली मिळून ...
पाचगणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी
जगभरात कोरोनाने उच्छाद मांडला आहे. या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव पाचगणी शहर व परिसरात झाला असून, नुकतेच जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नगरसेवक विठ्ठल (तात्या) बगाडे यांचे आकस्मित निधन झाल्या...
सालपे घाटात मालासह ट्रक पळवून नेणारी टोळी जेरबंद
सालपे, ता. फलटण येथील सालपे घाटात चालकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आतील मालासह ट्रक पळवून नेणारी 11 जणांची टोळी पोलिसांनी जेरबंद केली. स्थानिक गुन्हे शाखा, सातारा पोलिस आणि लोणंद पोलिसांन...
मोळ येथे वादळी वार्यासह गारांचा पाऊस; शेतीपिकांचे नुकसान
मोळ (ता. खटाव) व डिस्कळ, पसूचामळा या ठिकाणी बुधवारी दुपारी जोरदार गारांचा पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे....
सोमंथळी येथे पाणंद रस्ता खुला करण्यासाठी उपोषण
राज्य शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते खुले करून ग्रामस्थांना वाहतुकीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागणीला सोमंथळी ग्रामपंचायत योग्य प्रतिसाद देत नसल्या...
डाळमोडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त आज खटाव तालुक्यातील डाळमोडी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्...
माण तालुक्यातही अवकाळी पावसाचा दणका
उत्तर माण तालुक्यात गारांसह जोरदार पाऊस पडला. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे कांदा, डाळिंब, मका या उन्हाळी पिकांचे नुकसान होण्याची भीती असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आह...
डॉ. आंबेडकरांचा शैक्षणिक वारसा जपणं सर्वांची नैतिक जबाबदारी
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने एक प्रेरणादायी आदर्श आज जगासमोर उभा आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाने डॉ. आंबेडकरांना ‘समतेचे जागतिक प्रतीक’ असा बहुमान घोषित करून डॉ. आंबेडकरांचा जन...
पारगाव येथील तलावाची ना. बाळासाहेब पाटील यांनी केली पाहणी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी पारगाव (ता.खटाव) येथील तलावाची पाहणी करून पाणी सोडण्याचा शुभारंभ केला होता. त्यांच्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे सहकार व पणन मंत्...
निर्बंध मोडणार्या कापड दुकानदारावर कारवाई
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही कापड दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सिटी सेंटर या कापड दुकानाचे मालक मोहित कटारिया यांच्यावर गुन्हा दाखल केला...