विनापरवाना गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी एकास अटक
फरांदवाडी (ता. फलटण) येथे तावडी फाट्यावर आज दुपारी फलटण शहर पोलिसांनी दोन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. निखिल सतीश कदम (वय 26, रा. झडकबाईचीवाडी, ता. फलटण) याच्या ताब्यात असलेली मारुती सुझुकी क...