फलटण प्रतिनिधी - साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून फलटण येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.
यावेळी विजय येवले सातारा जिल्हा सचिव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राजू मारुडा जिल्हा उपाध्यक्ष, संजय निकाळजे जिल्हा कार्यकारणी सदस्य, सतीश अहिवळे अध्यक्ष फलटण तालुका, लक्ष्मण अहिवळे अध्यक्ष फलटण शहर, यांच्यासह नवनाथ भोईटे, गणेश भोईटे, पप्पू खराटे, नामू काकडे, अक्षय अहिवळे, दादा मोरे, गबन काकडे, राजू शिंदे, राजू काकडे, राम बनसोडे आदी उपस्थित होते.