फलटण | धैर्य टाईम्स |
दिवाळीचा आनंद आता होणार दुप्पट! संपूर्ण भारतातील चार राज्यांमध्ये ४०० हून अधिक शाखांद्वारे कार्यरत असणाऱ्या एस एस मोबाईल या अग्रगण्य मोबाईल चेनने आपल्या ग्राहकांसाठी खास दिवाळी ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत स्मार्टफोन्सवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत गॅरंटेड डिस्काऊंट, रुपये. ४,९९९ पर्यंत मोठं गिफ्ट, ७.५ टक्क्यांपर्यंत वें शबॅक, स्मार्टफोन्सवर २ वर्षांची वॉ रंटी आणि मोबाईल ॲक्सेसरीजवर ७० टक्क्यापर्यंत सूट अशी आकर्षक ऑफर ग्राहकांना मिळणार आहे.
प्रीमियम फोन्सवर मोठा फायदा
एस एस मोबाईलच्या ऑफरमध्ये सॅमसंग ए२४ अट्रा फोनवर तब्बल ५० टक्के म्हणजेच रुपये ३०,००० ची सवलत मिळणार आहे. हा फोन आता फक्त २९,९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे. सॅमसंग ए२४ अल्ट्रा फोनवर ४२ टक्के डिस्काऊंटसह फक्त ७७,९९९ रूपयांमध्ये मिळणार आहे. वनप्लस १३ वर देखील २० टक्के सवलत देण्यात आली असून हा फोन फक्त ३५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आयफोन १७ वर १७,००० रुपयांपर्यंतचा फायदा
नुकताच लॉन्च झालेल्या आयफोन १७ वर ग्राहकांना रु. १७,००० पर्यंतचा फायदा मिळणार असून, फक्त रु. ११५ दररोजच्या EMI मध्ये हा फोन खरेदी करता येणार आहे.
५ जी फोन्स फक्त ६,४९९ रुपयांपासून या दिवाळीत ग्राहकांना बजेटमध्ये ॲक्सेसरीजवर ७० टक्के पर्यंत सूट
साऊंड बार, पार्टी स्पीकर्स, स्मार्टवॉच, एअरबड्स, पॉवर बँक आणि इतर ॲक्सेसरीजवर ७० टक्के पर्यंत सवलत जाहीर करण्यात आली आहे. बोट, फायर बोल्ट, नॉईस, वनप्लस या नामांकित ब्रेडची उत्पादने आता अतिशय आकर्षक दरात मिळणार आहेत स्मार्ट वॉच फक्त रु. ८९९, एअरबड्स रुपये ५९९, ब्लूटूथ स्पीकर रु. ४९९, आणि पॉवर बँक रु. ४९९ मध्ये उपलब्ध आहेत.
5G अनुभव घेता येणार आहे. पोको M7 5G फक्त रु. ६,४९९, पोको ए७५ रु. ६,९९९, विवो वी४ लाईट रुपये. ८,९९९, ओपो के १३ ५ जी रुपये. ९,९९९, मोटी उ९६ रु. १४,९९९, आणि मोटो ६० फ्युजन फक्त रुपये १९,९९९ मध्ये उपलब्ध आहेत.
४३ स्मार्ट टीव्ही फक्त ९,९९९ रुपयांत
भारत सरकारकडून GST दरात कपात झाल्याने प्रथमच ४३" अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही फक्त रु. ९,९९९ च्या इफेक्टिव्ह किमतीत
स्मार्टफोन्सवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत सवलत
आणि ३२" टीव्ही फक्त रु. ४९९९ मध्ये उपलब्ध आहे. बामध्ये ८०-वॉट साऊंड बार आणि आकर्षक गिफ्ट्स देखील दिले जात आहेत.
एस एस मोबाईलच्या सर्व शाखांमध्ये एमआय, टीसीएल, सॅ नसुई आणि आयटेल या कंपन्यांचे विविध साईजमधील टीव्ही (३२, ४३, ५०, ५५, ६५ आणि ७५) उपलब्ध आहेत. दिवाळी सेल अंतर्गत सर्व बँकांच्या इएमआय कॅशबॅक आणि एक्सचेंज ऑफर्स महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील शाखांमध्ये उपलब्ध आहेत. एस एस मोबाईलने ग्राहकांना या सुवर्णसंधीचा लाभघेऊन या दिवाळीला खऱ्या अर्थाने आनंदमयी बनवण्याचे आवाहन केले आहे.