Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
शिवरूपराजे तुमच्यात दम असेल तर समोरासमोर या : विशालसिंह माने काळेश्वर प्रकरणी आसूकर आक्रमक ए. व्ही. ज्वेलर्स अँड सन्स (बारामतीकर) यांची दिवाळी स्पेशल ऑफर : मजुरी वरती 30% डिस्काउंट या दिवाळीला मावा केक नक्कीच वाढवेल गोडवा : देवत्व बेकरी चव आईच्या प्रेमाची दिवाळी अर्थात् दीपोत्सव : डॉ प्रसाद जोशी इलेक्ट्रॉनिकच्या खरेदी वरती महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऑफर : जिंका स्विफ्ट कार तीही मोफत एस. एस. मोबाईलकडून दिवाळी धमाका कामगार संघर्ष संघटनेची नवी दिशा : एकजुटीच्या बळावर नगरपालिकेच्या मैदानात उतरायचा निर्धार प्रभाग ३ मधून पूनम भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा ; शक्ती भोसले यांच्या चुलती फलटण नगरपालिकेच्या प्रभाग ३ मध्ये मंगेश बेंद्रे यांची भाजप उमेदवारीची जोरदार चर्चा सातारा विभागीय फ्री स्टाइल कुस्ती स्पर्धेमध्ये नामदेवराव सूर्यवंशी (बेडके )महाविद्यायाचे यश प्रभाग २ मध्ये वैशाली अहिवळे भाजपा उमेदवारीच्या प्रबळ दावेदार शक्ती (अशोक) भोसले — युवकांचे प्रेरणास्थान, सामाजिक बांधिलकीची नवी ओळख : भावी नगरसेवक, उत्कृष्ट पत्रकार आणि क्रिकेटपटू रामराजेंच्या इंस्टाग्रामवरून अनिकेतराजेंचे प्रमोशन फलटण नगरपालिकेच्या मतदार याद्यांमध्ये घोळ – अनेक मतदार दुसऱ्याच प्रभागात, नागरिक त्रस्त माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन : रणजितसिंह भोसले सौ.अनिता प्रशांत काकडे यांना भाजपकडून नगरपालिका उमेदवारी द्यावी – कार्यकर्त्यांची ठाम मागणी गॅलेक्सीचा बारामती शाखेचे उद्घाटन संपन्न सहा महिन्यांत मधुमेह नुसता नियंत्रणातच नाही तर 'गोळी-मुक्ती'चा प्रवास यशस्वी लवकरच विजयी गुलाल! – समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्त्याचे स्टेटस चर्चेत फलटणचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी : दोन निंबाळकर पुन्हा आमने-सामने! प्रल्हादराव साळुंखे पाटील — सहकार, संघर्ष आणि सत्यनिष्ठेचा अविभाज्य दीपस्तंभ फलटणला पावसाने झोडपले – आठवडा बाजारात दैना, नागरिकांची तारांबळ फलटणच्या एसटी चालकाचा प्रामाणिकपणा : सापडलेले तब्बल अडीच लाखांचे सोन्याचे दागिने केले परत फलटण येथे विविध पदांची अर्जंट भरती सोलापूर व मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी फलटणकरांनी दिला मदतीचा हात : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या उपस्थित मदत रवाना श्रीरामच्या निवडणुकीसाठी कधीही तयार : रामराजे ; याचिका मागे घेण्याचा निर्णय खासदार गटाकडे संस्थानी पर्यावरण समतोल राखण्यासाठी काम करावे : आमदार रामराजे मी महाराज साहेबांच्या विचारा बरोबर आहे : विश्वासराव भोसले खासदार गटाचे कट्टर समर्थक माजी नगरसेवक अशोकराव जाधव भाजपमधून बाहेर पडणार ? व्हाट्सअप स्टेटस ने तालुक्यात खळबळ नाना-नानी पार्क व ओपन जिम या नियोजीत प्रकल्पाचे उद्या भूमिपूजन बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मोहनराव डांगे यांची नियुक्ती स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युअलला इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड 30 सप्टेंबर पर्यत राज्यात पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा : नागरिकांनी सुचनांचे पालन करावे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी वार्षिक सर्वसाधारण सभा संजीवराजे यांच्या एकसष्ठीचे कार्यक्रम स्थगित : मा. आ. दिपकराव चव्हाण : सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन पवार गल्ली नवरात्र उत्सवात जल्लोष कविता : एका धरणाकाठी... तेरी भीं चूप मेरी भीं चूप कुणाला काही सांगू नका...कबूल.. कबूल... विडणीमध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद फलटण तालुक्यातील १३ किलोमीटर रस्त्यांना ग्रामीण मार्ग म्हणून दर्जा : मा खा.रणजितसिह नाईक निंबाळकर कु. वेदिनी साबळे हिची उच्च शिक्षणासाठी जर्मनीत निवड फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांचा पदोन्नतीनिमित्त सत्कार कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे यांची राजे गटात घरवापासी : भाजपाला रामराम विडणीत उद्या महास्वच्छता अभियान : गावच्या लोकसंख्येएवढे वृक्षारोपण : सरपंच सागर अभंग फलटणच्या राजकारणात नवीन ट्विस्ट : नको येऊ तर कोणत्या गाडीत बसू... दोन डाकू एकत्र : युवराज शिंदे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल फलटण शहरातील भाजी विक्रेत्यांना पारधी व तृतीयपंथीयांचा त्रास आमदार सचिन पाटील यांच्याकडून ह.भ.प. अर्जुनराव कापसे (महाराज) यांना सन्मानपत्र प्रदान उद्या फलटणच्या या भागात बत्ती गुल नवरात्रीतील प्रत्येक दिवसासाठी खास रंगांचे महत्त्व

प्रभाग ३ मधून पूनम भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा ; शक्ती भोसले यांच्या चुलती

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - 

फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ३ मधून पूनम सुनिल भोसले यांना राजेगटा कडून उमेदवारी मिळेल असे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. त्या सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टू व राजे समर्थक युवा नेतृत्व पत्रकार शक्ती उर्फ अशोक भोसले यांच्या चुलती असून, भोसले परिवाराचा राजकीय वारसा आणि सामाजिक योगदान या दोन्हींची छाप त्यांच्या उमेदवारीवर उमटली आहे.


पूनम भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे समर्थक म्हणून कार्यरत आहेत. शक्ती भोसले यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच परिसरातील मूलभूत सुविधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क तयार झाला आहे.


अलीकडेच वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आलेले शक्ती भोसले हे युवकांचे प्रेरणास्थान मानले जातात, आणि त्यांच्या सामाजिक कार्यशैलीचा प्रभाव पूनम भोसले यांच्या कार्यातही दिसून येतो. यांच्या कुटुंबाने फलटण शहरात नेहमीच सामाजिक आणि राजकीय योगदान दिले आहे. युवकांच्या अडीअडचणीला सातत्याने धावून जाणारे शक्ति भोसले हे आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांकरिता सातत्याने अग्रेसर भूमिका घेतात. 


पूनम भोसले यांच्या उमेदवारीने प्रभाग ३ मधील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चैतन्य आले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ माजल्याचे बोलले जाते. सामाजिक कार्यातून राजकीय नेतृत्वाकडे वाटचाल करणाऱ्या या कार्यकर्तीवर पक्षाचा विश्वास हे महिलांच्या राजकारणातील वाढत्या सहभागाचे उदाहरण मानले जात आहे.


विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यशैलीवर श्रद्धा ठेवून शक्ती भोसले व पूनम भोसले यांनी पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या उमेदवारीने प्रभाग क्र. ३ मधील निवडणुकीत उत्सुकता वाढली असून, नागरिकांमध्ये “सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे” असा नवा संदेश त्यांच्या माध्यमातून जात आहे.


राजे गटातील वरिष्ठ नेतेही त्यांच्या कामाची दखल घेत उमेदवारी देऊन महिलांना राजकारणात नवा वाव देतील असे बोलले जात आहे. फलटण नगरपालिकेतील प्रभाग ३ आता एका अनुभवी, ऊर्जावान आणि जनसंपर्कशील महिला नेतृत्वाकडे पाहत आहे.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER