फलटण | धैर्य टाईम्स |
केवळ पंधरा हजार रुपयांच्या खरेदी वरती एलएडी टीव्ही व स्विफ्ट कार जिंकण्याचे असे मिळून दोन कुपन आपल्याला मिळणार आहेत. ही ऑफर आहे सूर्या इलेक्ट्रिक्सच्या आपल्या नाजिकच्या शो रूम मध्ये. गेल्या वर्षी दिवाळीला सूर्या इलेक्ट्रिक्सने स्विफ्ट कार बक्षीस म्हणून दिली होती. हिच ऑफर या वर्षीही देण्यात येणार आहे.
दीपावलीसाठी धमाकेदार ऑफर एलईडी टीव्ही,लॅपटॉप, फ्रिज,वॉशिंग मशीन, एअर कंडिशन, वॉटर पुरिफायर,सिलिंग फॅन्स, ओव्हन,मिक्सर ग्रँडर, आटा चक्की आणि बरेच काही. आणि तेही चक्क शून्य टक्के व्याजदरावर. तर मग वाट कसली आजच खरेदी करा आणि जिंका स्विफ्ट कार.
सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला सर्वात स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देण्याचे चॅलेंज करीत आहे.
केवळ एक रुपयाच्या खरेदी वरतीही 55 इंची फोर के एलईडी टीव्ही तुम्हाला बक्षीस मिळणार आहे. तोही दर आठवड्याला एका लकी विनरला टीव्हीचे बक्षीस मिळणार आहे. जीएसटी चा फायदा या ठिकाणी ग्राहकांना असणार आहे. 32 इंची एलईडी टीव्ही फक्त 11990/- तर त्यावर रुपये पाच हजार किमतीचा साउंड बार मोफत मिळणार आहे. 21 हजार 990 च्या फ्रिजवर 3000 रुपयांचा मिक्सर मोफत मिळणार आहे. तर बऱ्याच होम अप्लायन्स वरती 50% पर्यंत भरघोस सूट मिळणार आहे. आणि हो या सर्व गोष्टी तुम्ही एकही रुपया न भरता घेऊ शकता. तर मग वाट कसली पाच आहे चला जवळच्या सूर्या इलेक्ट्रिक्सच्या शोरूम ला...