भारतीय युवा पँथर संघटनेच्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उपविभागीय पोलीस आधिकारी फलटण यांचे कार्यालय आणि फलटण शहर पोलिस स्टेशनला भेट दिल्या.
सदर कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मंगलताई जाधव, व फलटण नगर परिषदेचे नगरसेवक सनी अहिवळे यांचे हस्ते मा.उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस व फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांना देण्यात आल्या.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष लक्ष्मण काकडे,महिला सातारा जिल्हाध्यक्ष स्वाती कुंभार,सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सूर्यवंशी, सातारा जिल्हा संघटक आदेश कांबळे, फलटण तालुका अध्यक्षा महिला पुजा जगताप,फलटण तालुका संघटक दशरथ शेडगे,झिरापवाडी शाखा अध्यक्ष रत्नदीप इंगळे, फलटण शहर सदस्य रजिया शेख,पार्वती काळे,अजित अहिवळे,दयानंद अहिवळे निंभोरे शाखा अध्यक्ष, योगेश कांबळे उपाध्यक्ष, रामा मदने शाखा प्रमुख,कार्यध्यक्ष, अभिषेक पोटफोडे सह संघटक ,अक्षय बनसोडे सरचिटणीस ओमकार पवार शाखा संपर्क प्रमुख, अजितआहिवळे सहसचिव, सदस्य विनोद कांबळे, साहेबराव भंडलकर, उपस्थित होते.