फलटण | धैर्य टाईम्स | १७ डिसेंबर २०२४
येथील मंगळवार पेठ प्रभाग क्रमांक ३ मधील राहुल खुडे घर ते अविदा बेपारी घरापर्यंत गटर सिंमेट पाईप लाईनचे काम पूर्ण करून दिल्या बद्दल मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमती मंगलादेवी नाईक निंबाळकर (नानी) व नगरसेवक सचिन अहिवळे (सर)यांचे चे नागरिकांनी मानले आभार आहेत.
मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून महायु्तीचे विधानसभा उमेदवार सचिन पाटील यांना निवडून आणले आहे. तब्ब्ल ३० वर्षांहून अधिक काळानंतर फलटण येथे राजकीय सत्तानंतर झाले आहे. त्यामुळे फलटणच्या विकासाचे नवे पर्व सुरु झाल्याचे नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.