पुसेसावळी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार औंध पोलिस ठाण्यात दाखल झाली.
खटाव : पुसेसावळी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार औंध पोलिस ठाण्यात दाखल झाली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१२ ऑक्टोंबर रोजी एक वाजण्याच्या सुमारास पुसेसावळी गावच्या हद्दीत सरोवर हॉटेलच्या पाठीमागे ५० हजार रुपये किमतीची दुचाकी क्रमांक एम.एच. ११ डीसी ७२३२ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार ऋषिकेश सोमनाथ नागमल रा. वडगाव, ता. खटाव यांनी औंध पोलिस ठाण्यात दाखल केली.