education
छत्रपती शिवाजी कॉलेज वसतिगृहात भोजन तयार करून देणाऱ्या ताराबाई मुगुटराव तावरे [मावशी] यांचे वृद्धापकाळाने निधन
छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वार्षिक नियतकलिक शिवविजय २०२१-२२ मध्ये याच वर्षी त्यांना मानपत्र दिल्याचा समारंभाचा कव्हर पेजवर फोटो घेऊन माहिती देण्यात आली होती...