फलटण तालुक्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायमच : मतदारांचा कौल राष्ट्रवादीला
फलटण तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींपैकी 20 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस राजेंगटाने विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. तालुकातील सर्वात मोठ्या व प्रतिष्ठेच्या विडणी ...












