ग्रामपंचायत निवडणूक 2022 भारतीय जनता पार्टी व मित्र पक्ष पुरस्कृत विडणी विकास आघाडीचे सागर कांतीलाल अभंग यांना 3122 मते तर राष्ट्रवादी काँग्रेस उत्तरेश्वर पॅनेलचे सुरेश विठ्ठल नाळे यांना 2842 मते मिळाली.