maharashtra
घराचे कुलुप तोडून 5 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरीस
मर्ढे ता.सातारा येथे दि. 30 रोजी बंद घरफोडी करुन चोरट्यांनी सुमारे 5 लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याची माहिती समोर आली आहे....
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे....
दहिवडी येथे स्विफ्ट- ट्रकचा भीषण अपघात
सातारा जिल्ह्यातील दहिवडी- फलटण या मार्गावर स्विफ्ट आणि ट्रकच्या समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत 2 युवक जागीच ठार झाल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. या अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला असून...
शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून धावली एसटी बस
एसटी बसेसवर होणाऱ्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुका शिवसैनिकांच्या संरक्षणात पुसेगावातून पहिली एसटी रवाना करण्यात आली. उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव आणि सहकाऱ्यांनी एसटीवर दगडफे...
साताऱ्यात ऐन डिसेंबरमध्ये जोरदार पाऊस
ढगाळ वातावरण, बोचरी हवा आणि पावसाच्या रिपरिप सरी अशा विचित्र वातावरणाचा अनुभव सातारकर घेत आहेत. बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाने सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागाला झोडपले. अचानक आल...
नवीन कृष्णा पुलावर जुनीच वाहतूक कोंडी
येथील कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन कृष्णा पुलावर आज बुधवारी १ रोजी सुमारे दोन तासांपेक्षा जास्त काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमुळे कृष्णा नाक...
कराडला अवकाळी
कराड शहर व परिसरात बुधवारी सायंकाळी सुमारे तास-दिडतास मुसळधार वादळी पाऊस झाला. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक साडेसहा वाजण्याच्या सुमारास वादळी पावसाची सुरुवात झाली. रात्री ...
सतेज उर्फ बंटी पाटील यांचा मलकापूर पालिकेच्या वतीने सत्कार
राज्याचे गृहराज्यमंत्री (शहरे) ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांची कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्थामधुन विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. याबद्दल कोल्हापूर येथे त्यांच्या निवासस्थानी न...
यवतेश्वर च्या दरीत पडलेल्या व्यापाऱ्याला जीवदान
साताऱ्याच्या मार्केट यार्डमध्ये कांदा बटाटय़ाचा व्यापार करणारा व्यापारी सुशांत श्यामराव बोराटे (वय 38, रा. करंजे पेठ, सातारा) हा मंगळवारी रात्री मित्रांसमवेत यवतेश्वर परिसरात ओली पार्टी करण...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साताऱ्यात रास्ता रोको आंदोलन
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यावर कोणताही तोडगा होत नसल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज बुधवारी सातारा येथील बॉम्बे रेस्...

















