Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
सौ. प्रिया अमोल नाळे-बोराटे यांची राज्य स्तरावर आयडॉल शिक्षक म्हणून निवड फलटण तालुक्यासाठी धोम-बलकवडीचे आवर्तन किमान ४५ दिवस सोडावे; पाणीपट्टी माफ करण्याची आमदार सचिन पाटील यांची मागणी दादांना मानलं पाहिजे! विरोधकांकडूनही रणजितदादांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचे कौतुक; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दाखवली ताकद! सोसायटी मतदारसंघात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा अवघ्या 11 मतांनी पराभव; विजयापेक्षा संघर्षाचीच तालुक्यात चर्चा प्रत्येकाचे नशीब जॅकी श्रॉफ सारखे नसते एखादाच असतो ज्याला अशी संधी मिळते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी फलटणमध्ये कलम १६३ लागू; मतदान केंद्र परिसरात कडक निर्बंध - कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव श्री दत्त इंडिया साखर कारखान्याकडून सन २०२५-२६ च्या गळीत हंगामातील उसाच्या बिलापोटी प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे रक्कम वर्ग - मुख्य प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांची माहिती ५६ गावांत ३२ विषयांवर प्रवचनांची यशस्वी मालिका; भारतीय बौद्ध महासभा फलटण शाखेचा वर्षावास सांगता समारोह उत्साहात संपन्न आपली फलटण मॅरेथॉनच्या माध्यमातून डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी लोकांना व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वाची : रणजितसिंह नाईक निंबाळकर शेतकरी-जनावरांचा पाण्यासाठी टाहो, नेत्यांना पाहिजे घुंगरांचा खणखणाट! शेतकरी पाणी - चाऱ्यासाठी हवालदिल, नेते मात्र लावणीच्या तालावर दंग सांगलीतील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत फलटण वकील संघाची चमकदार कामगिरी; सातारा जिल्हा गुणतालिकेत प्रथम आधी रेट बघा मग खरेदी करा! सूर्या इलेक्ट्रॉनिक्स आणि एस.एस. मोबाईलमध्ये दसरा-दिवाळीनिमित्त बंपर ऑफर्सची पर्वणी माळजाई देवीची महाआरती श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार - प्रमोद निंबाळकर यांची माहिती भाजपला दिलेला पाठिंबा ॲड. कांचन खरात यांनी घेतला मागे; स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू ठेवणार संविधान व घटनात्मक संस्थांच्या संरक्षणासाठी ॲड. कांचन खरात यांचे निवेदन; निष्पक्ष चौकशीची मागणी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू ते दमदार पत्रकार - शक्ती भोसले विडणीत नवरात्रोत्सवानिमित्त भव्य दांडिया स्पर्धा; लोकशाहीर पृथ्वीराज माळी यांच्या देवीच्या गोंधळाचे आकर्षण कै. श्रीराज दुधाळ यांच्या स्मरणार्थ माळजाई मंदिर परिसरात वॉटर कुलर भेट सिद्धी अबॅकस अकॅडमीचा राज्यस्तरीय स्पर्धेत डंका ; १२३ विद्यार्थ्यांचा १०० टक्के निकाल खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी ₹३ हजारांची लाच; मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्या अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळ्याचे मंगळवार ६ ऑक्टोबरला भव्य आयोजन महिला व मुलींना मोठी संधी : मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग कोर्स उत्तम मानसिक आरोग्य हीच खरी धनसंपदा : डॉ. दीपक राऊत सोनार समाजाचा सर्व शाखीय राज्यस्तरीय वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन नोकरीचे आमिष दाखवून ७७ लाख ७१ हजारांची फसवणूक; अनेकांकडून पैसे उकळल्याचा आरोप : फलटण तालुक्यातील महिलेचा समावेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कराड तालुक्यातील विकासकामांसाठी 2 कोटी 79 लाख मंजूर

खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
टीम : धैर्य टाईम्स
2 crore 79 lakhs sanctioned for development works in Karad taluka
खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

कराड : खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड तालुक्यातील विविध विकासकांमासाठी 2 कोटी 79 लाख रूपायांचा निधी मंजूर झाला आहे. जनसुविधा, नागरी सुविधा, 5054, 3054, इतर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण योजना तसेच ‘क’ वर्ग पर्यटनस्थळ अशा योजनेतून मंजूर झालेल्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळून निधी उपलब्ध झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
त्यामध्ये कराड, येवती, घराळवाडी, मस्‍करवाडी, चव्‍हाणवाडी, धामणी, डाकेवाडी, निवी रस्‍ता इजिमा 130 रस्त्याची सुधारणा करणे 32.01 लक्ष रुपये, कराड तालुक्यातील गोटेवाडी, भरेवाडी, जोडरस्‍ता साक्र 0/00 ते 2/00 ग्रामा 296 सुधारणा करणे 36.00 लक्ष, रा.मा.142 ते शेरे व्‍हाया केळेबावी वसाहत रस्‍ता साक्र 0/00 ते 2/00 ग्रामा. 224 सुधारणा करणे 16 लक्ष, साजुर, सटवाई वस्‍ती, गमेवाडी, डेळेवाडी रस्‍ता भाग गमेवाडी, डेळेवाडी ग्रामा 148 सुधारणा करणे 15 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.
तसेच जिंती ते पाचंब्री रस्‍ता ग्रामा 305 साक्र 0/00 ते 1/500 ग्रामा 305 सुधारणा करणे 17 लक्ष, बेलवडे बु. ते वाटेगाव सांगली जिल्‍हा हद्द रस्‍ता ग्रामा 314 साक्र 0/00 ते 0/900 ग्रामा 314 सुधारणा करणे 15.59 लक्ष, सदाशिवगड, विरवडे ते करवडी रस्‍ता ग्रामा 117 साक्र 1/00 ते 2/00 ग्रामा 117 सुधारणा करणे 15 लक्ष, धावरवाडी, पाल रस्‍ता ग्रामा 4 साक्र 0/00 ते 2/500 ग्रामा 04  सुधारणा करणे 20 लक्ष,माटेकरवाडी रा.मा.144 शेवाळवाडी, येळगांव ते प्रजिमा 54 रस्‍ता सा.क्र.0/00 ते 2/00 सुधारणा करणे 10 लक्ष,उंडाळे मनू रस्‍ता सा.क. 3/00 ते 4/00 सुधारणा करणे 5 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे.
त्याचबरोबर जनसुविधा व नागरिसुविधा ‘क’ वर्ग पर्यटन स्‍थळे आदी योजनेतील मंजुर कामानुसार कराड तालुक्यातील खोडशी येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, चिखली येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, नवीन कवठे येथे शाळा खोल्‍या बांधणे 8.96 लक्ष, टेंभू गाव अंतर्गत रस्‍ते कॉंक्रेटीकरण करणे 4 लक्ष, पाडळी (बालाजीनगर) येथील कराड-चिपळूण मार्ग ते बालाजीनगर अॅप्रोच रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 4 लक्ष, बेलदरे नाईकबा मंदीराकडे जाणारा रस्‍ता कॉंक्रेटीकरण करणे 4 लक्ष, बनवडी थोरातवस्‍ती ते ओढ्यापर्यंत बंदीस्‍त गटर्स काढणे व डांबरीकरण करणे 3 लक्ष, उंब्रज सैनिक बॅंक ते बौध्‍दवस्‍ती पर्यंतचा रस्‍ता करणे 5 लक्ष,रेठरे बुद्रुक येथे अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष,कोयना वसाहत येथे बंदीस्‍त गटर्स बांधणे 4 लक्ष रुपये मिळाले आहेत.
तर सैदापूर कृष्‍णा कॅनॉल पथ रस्‍ता गोवारे रेाड कराड-विटा महामार्ग ते गोवारे पर्यंतचा रस्‍ता खडीकरण व डांबरीकरण करणे 7 लक्ष, वारुंजी येथे मराठी शाळा ते जुने गाव व भरतनगर येथील अंतर्गत रस्‍ते खडीकरण व डांबरीकरण करणे 5 लक्ष, पाल येथे अंतर्गत आर.सी.सी गटर्स करणे 5 लक्ष, साजूर येथे महादेव मंदीर भक्‍त निवास बांधणे 8 लक्ष, मौजे पाडळी येथे साठवण बंधारा बांधणे 16.81 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER