administration
अनधिकृत होर्डींग प्रकरणी माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले व सद्गुरू उदयोग समूहावर कारवाई करावी? स्थानिक नागरिकांची मागणी
काही दिवसापूर्वी फलटण शहरातील अनधिकृत अतिक्रमणावर हातोडा मारणारे मुख्याधिकारी निखिल मोरे कोणती कारवाई करणार असा सवाल आता फलटणकर विचारू लागले आहेत...