Logo
मुखपृष्ठ महाराष्ट्र देश विदेश सामाजिक राजकीय प्रशासकीय क्रीडा क्राईम उद्योग शैक्षणिक व्हिडीओ ई-पेपर संपर्क
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; ४३ जणांना हद्दपारीचे आदेश छत्रपती संभाजीनगरच्या १०८६ शिक्षकांवरील कारवाईचा फलटणमध्ये काळ्या फिती लावून निषेध पंढरपूर ते घुमाणं सायकल वारीत सहभागी व्हा : सुर्यकांत भिसे आपली फलटण मॅरेथॉन २०२६ची २५ ऑक्टोबरला धाव; १४ सप्टेंबरपासून ऑनलाइन नोंदणी विडणी ग्रामपंचायतीतर्फे सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांची माहिती आरक्षण की राजकारण ; सामाजिक वातावरण अस्थिर ? उपवर्गीकरणाविरोधात फलटणमध्ये १० सप्टेंबरला विराट मोर्चा उपवर्गीकरणाच्या नावाखाली दलित ऐक्याला तडा नको ! फलटणमध्ये अनुसूचित जातींच्या ५८ समाजांचा महामोर्चा; आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात आंदोलनाची हाक सेवाभाव, प्रामाणिकपणा आणि समाजभानाचा संगम : डॉ. सुभाष गुळवे फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरण : मानसिक आरोग्य सेवांच्या अभावाची वेदनादायी किंमत फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला Business Growth Hub चे भव्य लॉन्चिंग नमो उद्यानचे आज भूमिपूजन; बारवबाग-लक्ष्मीनगर परिसरात होणार उद्यानाची निर्मिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लबचा पुढाकार; श्री जितोबा विद्यालयास संगणक संच भेट नवीन व्यावसायिक संकुलाला आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे नाव द्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून लुटणाऱ्या चोरट्याकडून विडणी भागातील शेतकऱ्यांच्या ८ मोटार चोरीचे गुन्हे उघड; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त बाजरी पेरणीपूर्वी बीजोत्प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बर्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी भारत सरकारच्या थेट निवडीतून फलटणच्या तनमन बार्डे यांची राष्ट्रीय युवा संसदेत दमदार भरारी फलटणकरांचा राष्ट्रसेवा धर्म; महारक्तदान शिबिरात ६३६ रक्तदात्यांची नोंद AI प्रशिक्षण ही काळाची गरज — डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) मांजामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; महावितरणचे नागरिकांना आवाहन मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांच्यातील सुप्तगुण ओळखा : ट्रेनर व मोटिवेशनल कोच सचिन मोरे लोकमान्य संस्था समूहातर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा फलटण डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. निनाद दोशी नागपंचमीनिमित्त महिलांसाठी फलटण नगरपरिषदेचा खास मनोरंजनाचा कार्यक्रम मौजमजेसाठी घरातील सोन्याच्या दागिन्यांचा अपहार; चार आरोपींसह सोनार अटकेत अटल आनंद घनवन ठरणार फलटणच्या पर्यावरण संवर्धनाचा हरित अध्याय महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून सोन्याचा दागिना लुटणारा चोरटा गजाआड सुरवडीतील सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण; ७५ लाखांच्या कामाचा शुभारंभ पीडितांना न्याय द्या; दलित वस्त्यांच्या विकासाला गती द्या : आमदार सचिन पाटील निर्भीड बाणा, रोखठोक भूमिका आणि माणुसकीची ओळख — सुधीर अहिवळे सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; लुटमारीच्या तयारीतील दोघे जेरबंद यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये Master AI Training कार्यशाळा उत्साहात संपन्न फलटण नगरपरिषदेचा इशारा : चायनीज व नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटणमध्ये नागरिक गंभीर जखमी; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप संविधाननिष्ठ संघर्षाची वाटचाल - पँथर दीपक केदार विठुरायाच्या वारकऱ्यांसाठी १०८ रुग्णवाहिकेची अहोरात्र आरोग्यसेवा २७ रुग्णवाहिकांद्वारे २,४४५ वारकऱ्यांना आरोग्यसेवा बाळासाहेब कासार (मोहोळकर) यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये 'रस्ता सुरक्षा अभियान' उत्साहात; विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन एसटी आरक्षणासह मेंढपाळांच्या संरक्षणासाठी सकल धनगर समाजाचे फलटण तहसीलदारांना निवेदन श्रीमंत अनिकेतराजेंचा पुन्हा राजकीय पराभव : धुळदेव सोसायटीत जिल्हा बँकेचा श्रीमंत अनिकेतराजेंच्या नावाचा ठराव फेटाळला ग्रामविकास अधिकारी हिम्मतराव गायकवाड यांच्या मातोश्रींचे निधन; आज सायंकाळी गिरवी येथे अंत्यसंस्कार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) अभियानांतर्गत ASDD मतदारांची पडताळणी; सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत नगरपरिषद सभागृहात आयोजन फलटण एसटी आगारातील ई-तिकीट सेवा कोलमडली? ऑनलाइन तिकीट बंद; प्रवाशांना रोख व्यवहाराची सक्ती नीट पेपरफुटी प्रकरणी NTA चेअरमनसह सर्व जबाबदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विद्यार्थी-पालकांना नुकसानभरपाई द्या – महारुद्र तिकुंडे लोकनेते स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवा सप्ताहाची सुरुवात; रक्तदान, अन्नदान, वृक्षारोपणासह विविध समाजोपयोगी उपक्रम

रेल्वे प्रकल्प अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्या मनमानी कारभारामुळे फलटण- बारामती रेल्वे मार्गाचे काम रखडण्याची शक्यता

टीम : धैर्य टाईम्स

फलटण प्रतिनिधी - फलटण - बारामती रेल्वे मार्गाचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असून रेल्वे प्रकल्प अधिकारी व संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांच्या समस्यां सोडवत नसल्याने सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे यामुळे फलटण बारामती रेल्वे मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मागील काही वर्षापूर्वी फलटण - बारामती रेल्वे मार्ग अनेक दिवस रखडला होता संपदानाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या समस्या अडचणी निर्माण झाल्याने सदरचे काम रखडले होते याबाबत अनेक बैठका आयोजित करून संबंधित सर्व अडचणी सोडवण्यात माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर व भूसंपादन संपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी प्रयत्न केले होते. त्यावेळी रेल्वे प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वेळोवेळी त्यांच्या समस्या व अडचणी सोडवण्यात येतील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते.यानंतर तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाबरोबर केलेल्या चर्चे अंती तसेच समस्यांचे निराकरण झाल्यानंतर रेल्वे भूसंपादनास स्वेच्छेने परवानगी दिली होती. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडवून त्यांच्या सहमतीने व चर्चेने भूसंपादन करावे अशी सूचना त्यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

फलटण-बारामती या ३५ कि. मी. लांबीच्या लोहमार्गाचा आराखड्यानुसार फलटण तालुक्यातील सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावामधून रेल्वे मार्गाचे भूसंपादन करण्यासाठी व भुसंपादन बाबत सर्व अडचणी सोडवण्याबाबत शेतकऱ्यांनीही प्रशासनाला सहकार्य केले होते. तदनंतर सदरच्या रेल्वे कामास मंजूरी मिळून निविदा काढून प्रत्यक्षात रेल्वे मार्गाच्या कामास सुरुवात झाली परंतु रेल्वे मार्गाचे काम चालू असताना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पूर्वीचे असणारे पाण्याचे पोटपाठ हे बंद करून शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी पाईप लाईन न टाकता रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.

पिकास पाणी देण्यासाठी रेल्वे प्रकल्प अधिकारी यांनी तसेच संबंधित ठेकेदार यांनी अनेक ठिकाणी कोणत्याही प्रकारची सोय न केल्याने शेतकऱ्यांची उभे पिके जाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तसेच यापूर्वी शेतकऱ्यांना संपादित होणाऱ्या जमिनीची मोजणी करून सीमांकनाच्या ठिकाणी पोल उभे करण्यात आले होते ते पोल बदलून त्या ऐवजी इतरत्र नवीन पोल उभे करून शेतकऱ्यांच्या शेतात शेतकऱ्यांना विश्वासात न घेता रेल्वे विभागाने अतिक्रमण केल्याचे चित्र सध्या अनेक ठिकाणी दिसत आहे. संबंधित ठेकेदार व रेल्वे प्रकल्प अधिकारी शेतकऱ्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासना विरोधात व रेल्वे मार्गाच्या कामाविरोधात प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पाण्यासंबंधी पूर्वीपासूनचे पोटपाठ न केल्यास तसेच शेतामध्ये अतिक्रमण करून लावलेले नवीन पोल न काढल्यास सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील शेतकऱ्यांवर आंदोलन करण्याची वेळ येणार आहे. 


सस्तेवाडी, काबळेश्वर व खुंटे या तीन गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्या रेल्वे प्रकल्प अधिकारी आणि संबंधित ठेकेदार तसेच भूसंपादन संपादन अधिकारी यांनी तत्काळ सोडवाव्यात अन्यथा रेल्वे प्रकल्पाचे सुरू असलेले काम बंद पाडू शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय सहन केला जाणार नाही - 
धनंजय महामुलकर, जिल्हा अध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना


रेल्वे मार्ग आराखड्यात ज्या ठिकाणी संपादन करून रेल्वे मार्ग तयार होत आहे त्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे पोटपाठ आहेत त्या ठिकाणी पाईप लाईन टाकून पाण्याची व्यवस्था करण्याची तरतूद निवेदेत असताना ठेकेदाराचा नफा होण्यासाठी रेल्वे प्रकल्प अधिकारी पाईप लाईन टाकत नाहीत रेल्वे मार्ग आराखड्यानुसार कामे होत नसल्याने या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी - 
नितीन यादव,फलटण तालुका अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 


संबंधित बातम्या

Logo

स्थानिक बातम्या

Follow Us

हवामान

SATARA WEATHER