फलटण शहरामध्ये घर घेणाऱ्यांचे स्वप्न आता साकार होत आहे. फलटण शहरांमध्ये प्रियांश हाईट्स 1BHK, 2 BHK व लक्झरी फ्लॅटचा देखणा गृहप्रकल्प पूर्णत्वास येत आहे. विविध सुविधा व गुणवैशिष्टाने परिपूर्ण प्रियांश हाईटस मध्ये घर म्हणजे सुखी संसाराची गुरुकिल्लीच तर मग वाट कसली बघताय नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर चला आणि आपले स्वप्नातील घर आजच बुक करूया.....
प्रियांश हाईट्स गृहप्रकल्लाची वैशिष्ट्ये
प्रशस्त पार्किंग
मुबलक पाणी
शहराच्या मध्यवस्तीत तरीही प्रदूषण विरहित घर
शेजारीच सर्व सुखसोयी काही पावलांच्या अंतरावर...
भाजी मंडई, बाजार, दवाखाना, मेडिकल सुविधा, शाळा, कॉलेज, यासह बरेच काही
अधिक माहितीसाठी व साईट व्हिजिट साठी संपर्क -9284246026 / 8421216026