फलटण प्रतिनिधी - पिंपरद ता. फलटण येथे व्ही.जे.इलेक्ट्रॉनिक्स या होलसेल व रिटेल व्यवसायाचा शुभारंभ दिनांक बुधवार दिनांक २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता चांडाळ चौकडी फेम ह.भ प. भरत महाराज शिंदे यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी चांडाळ चौकडी फेम रामभाऊ जगताप व सुभाषराव मदने यांच्या सह विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.
इलेक्ट्रिक मोटर्स, ट्रान्सफॉर्मर्स, लाइटिंग, रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी, टीव्ही (Television), फ्रिज (Refrigerator)सि, रीज़ (Series), लाईट (Light), वाशिंग मशीन (Washing masin),कूलर (Cooler), एसी (Ac), फॅन (Fan) मिक्सर (Mixer), जूसर (Juicer), इस्त्री (Press), लैम्प (Lamp), ट्यूबलाइट (Tube light), एलईडी (Led), लाइट (Light, वाटर हीटर (Water heater), टेबल लेम्प (Table lamp), या सह इलेक्ट्रिक क्षेत्रातील अन्य सर्व मटेरियल या ठिकाणी होलसेल व रिटेल दरात ग्राहकांना मिळणार आहे.
उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मनोहर दगडू जाधव, विशाल मनोहर जाधव, वैभव मनोहर जाधव यांनी केले आहे.