फलटण : प्रतिनिधी
फलटण शहरापासून केवळ दोन किलोमीटरच्या अंतरावर निसर्गरम्य परिसर ठाकुरकी ता. फलटण येथील ग्रीन पार्क सिटी बंगलो प्लॉट मध्ये आज वटपौर्णिमा पासून पुढील पाच दिवसात प्लॉट बुकिंग करणाऱ्या महिलांना इलेक्ट्रिक बाईक मोफत मिळणार आहे.
नियोजित फलटण रिंगरोड म्हणजेच फलटण नगरपालिका बायपासपासून केवळ १०० मिटर अंतरावर २ गुंट्यापासून ५ गुंट्याचे बंगलो प्लॉट्स उपलब्ध असून या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रीन वर्ल्ड डेव्हलपर्सच्या वतीने करण्यात आले आहे.
या बंगलो प्लॉट्स मधील मुख्यरस्ता ३० फुटी तर अंतर्गत रस्ता २५ फुटी असणार आहेत तर अंतर्गत सर्व रस्ते खडीकरण करण्यात येणार आहेत. संपूर्ण प्लॉटला तारेचे कंपाऊंड व पाण्याचे स्वतंत्र कनेक्शन देण्यात येणार आहे. अंतर्गत रस्त्याला पथदिवे बसविण्यात येणार असून प्रकल्पाला भव्य प्रवेशद्वार असणार आहे. अधिक माहितीसाठी ७३५०५५५७७१ व ७७९६२७७७०७



















