सातारा दि. 14 : कृषि आयुक्तालय व कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागात कृषि सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषि सेवक या संवर्गातील पदांसाठी सरळसेवेने पदभरतीसाठी 3 ऑक्टोंबर 2023 पर्यंत www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज प्रणाली खुली करण्यात आलह आहे, अशी माहिती जिल्हा अधिकक्ष कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.