politics
पिंपरदच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सिद्धेश्वर पॅनलच्या सौं. स्वाती गणेश भगत
पिंपरद येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेगट यांच्यावर विश्वास ठेवत ग्रामपंचायतची सत्ता पुन्हा एकदा राजे गटाकडे दिल्याने खासदार गटाला मोठा शह मानला जात आहे....