फलटण - फलटण शहरातील खजिना हौद येथिल मुख्य वितरण नलिका जोडणेचे काम करणेचे असल्यामुळे शहरातील होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक २३/८/२०२४ रोजी बंद रहणार आहे.
फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी यासंबंधी फलटण शहरातील नागरिकांना नोंद घेण्याचे आवाहन केले आहे.