...
राजगृहाचे ग्रंथपाल शां. शं. रेगे त्यांच्या भीमपर्व या ग्रंथात लिहितात की, “संगीताचाही त्यांना शौक होता. पण गाण्याच्या बैठकीत तासन तास अवघडत बसणे त्यांना जमण्यासारखे नव्हते. भजने, नाट्यसंगी...